चर्चा:यश दासगुप्ता
Appearance
लेख उल्लेखनीयता
[संपादन]कृपया विकिपीडिया म्हणजे केवळ संचिका म्हणजे अलबम किंवा कॅटलॉग नाहीये. लेखात किमान दोन परिच्छेद 'संदर्भासह' जोडणे आवश्यक आहे. सदरील लेख तपासून विकिपीडियावर ठेवण्यायोग्य आहे की नाही याचा निर्णय 'प्रचालक घेत असतात. माहितीस्तव.- संतोष गोरे ( 💬 ) ११:१५, २२ मार्च २०२२ (IST)