Jump to content

चर्चा:मुंगी (शेवगाव)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील संदर्भांची विश्वासार्ह ग्रंथातून खात्री करून हवी

[संपादन]
  • निंबाकाचार्य नावाचे ऋषी तपश्चयेस बसले होते, तपश्चर्येच्या काळात त्यांना मुंग्यांनी खुप त्रास दिला होता. त्यामुळे त्यांनी या गावाचे नाव मुंगी ठेवले. http://www.ahmednagarpride.com/mungi_ahmednagar
  • "वैश्य समाजाचे मूळ वसतिस्थान म्हणजे `मुंगी पैठण’. या ठिकाणी चौदाव्या शतकाच्या मध्यात दुष्काळ पडला. परिणामी, तेथील वैश्य समाजबांधवांना स्थलांतरित व्हावे लागले. कित्येक जण विशाळगडमार्गे कोकणात उतरले. संगमेश्वर आणि आसपासच्या भागात स्थिरावले." - http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/34870/
  • वडगाव हवेलीचे ह.भ.प. दत्ता महाराज जगताप यांनी जगताप कुळाचा इतिहास पुस्तक रुपात प्रसिद्ध केलेला आहे . त्यानुसार मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण हे आहे. - theroyaljagtap.blogspot.com/2010/07/history-of-sardar-jagtap.html
  • आगरी, पाठारे प्रभू हे मूळचे मुंगी पैठणचे आहेत / नाहीत ?


  • मुंगी गाव आणि सातवाहन / शालीवाहनांबद्दल काही संदर्भ उपलब्ध आहेत का ? कोणते ?
  • महिकावतीच्या बखरीत बिंबराजाबरोबर मुंगी-पैठण बद्दल काही उल्लेख आहेत का ? असतील तर नेमके कोणते