चर्चा:मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुराळ (गूळ) तयार करण्यासाठी सर्वोत्तम ऊस कोणता[संपादन]

केंद्राने , असा उस विकसित केला आहे का . (गुळासाठी खास)

गुराळ मध्ये उत्तम गूळ निर्मिती साठी उसात कोणते घटक असावेत / नसावेत ?

ऊसाला दिलेजाणारे असे कोणते खत /खाद्य गुळासाठी मारक /पोषक आहे ? यावर कोणाचा अभ्यास झाला आहे का ?

Niteen kumbhojkar (चर्चा) १८:२९, १८ जून २०२३ (IST)[reply]