चर्चा:भारतातील विद्यापीठांची यादी
Appearance
एक लेख वगळावा
[संपादन]संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ:अमरावती विद्यापीठ अमरावती अशा देन नावानी एकाच विद्यापीठाची यादीत नोंद घेतलीली दिसते तसेच संबंधित नोंदीचे दुवेपण दिले असून त्यांचे लेखपण आहेत. यातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या नावाचा लेख विकसित करावा व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ:अमरावती विद्यापीठ ह्या नावाचा लेख वगळावा.
राहुल देशमुख ०९:११, १ जून २०११ (UTC)