चर्चा:ब्रह्मपुरीश्वर मंदिर
Appearance
तिरुप्पत्तूर नव्हे, तिरुप्पट्टूर
[संपादन]येथे सांगितलेले मंदिर हे तिरुचिरापल्लीजवळील तिरुपट्टूर नामक छोट्या ग्रामांत आहे. तिरुप्पट्टूर हेच ह्या ग्रामाचे नाम असून तिरुप्पत्तूर नामें वेगळेंच एक ग्राम तमिळनाडु राज्यांत आहे. तरी मूळ नामांतील "ट्ट" ला "त्त" म्हणून पुन:पुन: बदलू नहे ही विनंती. अधिक माहितीकरिता, तिरुप्पट्टूर, जेथे वरील मंदिर स्थित आहे, त्यास तमिळांत திருப்பட்டூர் असे लिहितांत. त्याचे तमिळांतील विकि येणेप्रमाणे.
==
तिरुप्पत्तूर नामें असलेली ग्रामे
[संपादन]तिरुप्पत्तूर, म्हणून नामें दोन ग्रामे तमिळनाडांत आहेत. एक ते वेल्लोरांत दुसरे ते शिवगंगेत. दोहोंची तमिळांतील विकि पाने येणेप्रमाणे तिरुप्पत्तूर (वेल्लूर). आणि तिरुप्पत्तूर (शिवगंगै).
==