Jump to content

चर्चा:बोरीवली

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबईतल्या डोंबिवली/कांदिवली आणि बोरीवली या नावांच्या लिखाणात काहीसा फरक आहे. पहिल्या दोन गावांच्या नावांतील ’बि’, ’दि’ हे ऱ्हस्व असले तरी ’बोरीवली’तील ’री’ दीर्घ आहे. त्यामुळे इंग्रजी स्पेलिंग करताना ’व्ही’नंतर ’ए’ येतो. पहा : Borivali. याउलट Kandivli(उच्चार कान्‌दिव्‌ली), Dombivli(उच्चार डोम्‌बिव्‌ली) या नावांच्या स्पेलिंगमध्ये ’व्ही’नंतर ’ए’ येत नाही. बोरीवलीचा उच्चार बोरी-वली असा आहे, त्यामुळे व्हीनंतर ए आवश्यक, आणि मराठीत लिहिताना री दीर्घ काढायलाच हवी.

हे पान ’बोरीवली’ या नव्या शीर्षकाखाली स्थानांतरित करावे; मला जमलेले नाही...J (चर्चा) ११:०३, १ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]