चर्चा:बेल प्रयोगशाळा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विशेषनाम[संपादन]

Bell Labs हे विशेषनाम असल्याने त्याचे मराठी "बेल लॅब्स" असेच ठेवावे. शिवाय ते नोंदणीकृत अधिकृत नाव आहे.

केदार {संवाद, योगदान} 09:00, 5 डिसेंबर 2006 (UTC)

सहमत[संपादन]

केदार म्हणत आहेत तो मुद्दा ग्राह्य आहे. "बेल लॅब्ज्‌" या नावाने हा लेख स्थानांतरित करावा असे वाटते.
--संकल्प द्रविड 09:11, 5 डिसेंबर 2006 (UTC)