चर्चा:बालविवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक परिप्र्येक्ष हवा[संपादन]

या लेखातील विद्यमान माहिती फारच भारतकेंद्रित आहे. जागतिक स्तरावरील माहितीची नितांत आवश्यकता आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३८, १३ एप्रिल २०११ (UTC)

हा लेख to do लिस्ट प्रमाणे आहे. जे विकीपेडिया मध्ये अपेक्षित नाही. आभिजीत १०:३८, ५ सप्टेंबर २०१२ (IST)