चर्चा:बांडा नदी
Appearance
बांडा किंवा बांदा या नावाची नदी खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे का याबद्दल शंका आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात ’बांदा’ नावाचे गाव आहे, पण या नावाची नदी असल्याचे प्रसिद्ध नाही. अशी नदी नसेलच तर हे पान रद्द करावे....J (चर्चा) १०:४३, २७ जानेवारी २०१४ (IST)