चर्चा:बराक ओबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंडळी, जसे आपण पाहत आहात, बराक ओबामांबद्दलची ही विकी लिहिण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हा लेख दर्जेदार बनवण्याकरिता सर्वांचे योगदान आवश्यक आहे. तरी ह्या लिखाणात काही त्रुटी अथवा व्याकरणातील चुका आढल्यास, त्या सर्वांनी दुरुस्त करव्यात ही विनंती!

अभिजीत साठे १६:३२, १५ डिसेंबर २००८ (UTC)