चर्चा:फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शुद्धलेखन - 'फ्रान्स'[संपादन]

रूढ शुद्धलेखनाप्रमाणे 'फ्रान्स' असे लिखाण प्रचलित आहे. तरी 'फ्रांस' ही कॅटेगरी, व त्यातील समाविष्ट लेखांत ही सुधारणा ऑटोमॅटिकली करता येईल का? का प्रत्येक ठिकाणी जाऊन मॅन्युअली हे काम करावे लागेल?

संकल्प द्रविड 17:56, 21 ऑगस्ट 2006 (UTC)