Jump to content

चर्चा:पॅलेस्टाईन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:फलस्तिन या पानावरून पुनर्निर्देशित)

नेमके लेखन

[संपादन]

इंग्लिश भाषेवरून मराठीत आलेल्या या शब्दाच्या उच्चारात "इ" र्‍हस्व असल्यासारखे वाटते. उदा., येथे नोंदवलेल्या उच्चारांनुसार 'पॅलेस्टाइन' असे लेखन (र्‍हस्व इ असलेले) अधिक योग्य ठरेल, असे वाटते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३२, १८ मे २०११ (UTC)