चर्चा:पैनगंगा वन्यजीव अभयारण्य

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूळ किनवट अभयारण्य (Kinwat national park) नावाच्या लेखाचा इंग्रजी विकिपीडियात उल्लेख नाही. त्याचा दिलेला दुवा तपासल्यानंतर ही बाब स्पष्ट झाल्यावरून तो दुवा काढला आहे. तसेच पैनगंगा अभयारण्य हेच नाव कागदोपत्री असल्याने लेखास तेच नाव योग्य आहे. Gypsypkd १०:५८, ५ ऑगस्ट २००९ (UTC)