चर्चा:पाय (स्थिरांक)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:पाय (अव्यय राशी) या पानावरून पुनर्निर्देशित)

माधवराव पेशव्यांचे येथे काय काम?[संपादन]

>>लिओनार्ड ऑइलर आणि जोहॅन लॅंबर्ट एकमेकांचे आणि महाराष्ट्रातल्या अल्पायुषी माधवराव पेशव्यांचे समकालीन होते.<<

लेखातील वरील वाक्य. त्यातील लिओनार्ड ऑइलर आणि जोहॅन लॅंबर्ट यांच्या जोडीला "महाराष्ट्रातले अल्पायुषी माधवराव पेशवे" हे समीकरण मला तर काही उलगडले नाही बुवा ! संतोष दहिवळ (चर्चा) २३:१२, ७ नोव्हेंबर २०१३ (IST) संतोष दहिवळ (चर्चा) २३:१२, ७ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]