चर्चा:पानिपतची तिसरी लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार. संदर्भसूचीत 'पानिपत' ह्या कादंबरीचा उल्लेख आहे. पण कादंबरीत सत्याबरोबर काल्पनिक प्रसंग तसेच दंतकथाही असतात. त्यामुळे कृपया अश्या साहित्याचा संदर्भ म्हणुन वापर करु नये ही विनंती. तसेच त्यांचा संदर्भसूचीत उल्लेख टाळवा. धन्यवाद.

चतुर १६:२८, ६ सप्टेंबर २००९ (UTC)

आपले म्हणणे १०० % एकदम बरोबर आहे. परंतु लढाईतील महत्वाच्या घडामोडींबद्दल बरीच माहिती या कादंबरीतून कळते. अधिक वाचन या शीर्षाखाली टाकता येईल. अजयबिडवे ०७:३९, ७ सप्टेंबर २००९ (UTC)