चर्चा:परिते (करवीर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गावाची ओळख - जनगणनेतील युनिक स्थळ निर्देशांक[संपादन]

@ अभय नातू व इतर मार्गदर्शक
आम्हाला राज्यातील (आणि मग देशातीलही) प्रत्येक गावावर प्रथम जनगणना २०११ मधील माहिती वापरून एक लेख तयार करायचा आहे . स्थानिक नागरिक या लेखात वास्तव परिस्थिती , इतर आशय नंतर जोडू शकतील. उदा. हळदी हे गाव पंचगंगा प्रदूषणाने त्रस्त आहे . एकाच नावाची गावे अनेक असल्याने बराच गोंधळ होतो . म्हणून गावाचा जनगणनेतील विशिष्ठ स्थळ निर्देशांक (unique code) कोड कंसात टाकणे आवश्यक आहे . यामुळे गाव शोधणे, भर घालणे, सुधारणे सोपे होईल. म्हणून लेखाचे शीर्षक परिते(५६७४५१) असे देणे संयुक्तिक आहे असे वाटते. विकिप्रकल्प संकल्पनेत हा प्रकल्प कसा अंतर्भूत करता येईल ? आपण प्रकल्पाला मार्गदर्शन करालच!

--सदस्य:सुबोध कुलकर्णी