चर्चा:निरूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

@ज - तुम्ही आवृत्ती बदलल्याने माझे सर्वात नवीन बदलही दिसत नाहीत. तुम्हाला अपेक्षित बदल दुसऱ्या पद्धतीने करू शकाल?
---सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:४१, १ मे २०१६ (IST)

@ सुबोध, तुम्ही करीत असलेले लिखाण हे सांगकाम्या अथवा तत्सम यंत्र वापरून करीत आहात असे दिसते. लिखाणाचा दर्ज्या बरोबर नाही. कुपया पुनर लिखाण करावे, - तात्या (चर्चा)