चर्चा:निमगाव सावा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गावातील सरकारी कार्यालय[संपादन]

१- ग्रामपंचायत कार्यालय २- मंडल कार्यालय ३- तलाठी कार्यालय ४- शाखा अभियंता कार्यालय M.S.E.B ५- पोस्ट ऑफिस ६- प्राथमिक आरोग्य केंद्र ७- शाखा अभियंता कार्यालय पाटबंधारे ८- पोलीस चौकी ९- SSC परिक्षा केंद्र १०- HSC परिक्षा केंद्र ११- श्री.पांडुरंग वाचनालय १२- पशु वैद्यकीय दवाखाना ॥ श्रेणी १३- आंगणवाडी-८ १४- एकात्मिक बाल विकास यंत्रणा कार्यालय १५- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-२ १६- बिट व केंद्र शाळा १७- पंडित नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय १८- संत काशीनाथ वस्तीगृह १९- श्री. पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय २०- दिलीप वळसे पाटील महाविद्यालय २१. नंदीग्राम इंग्लिश स्कूल Yogeshvgadge (चर्चा) ०१:११, १ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

सहकारी संस्था कार्यालय[संपादन]

१- विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी २- श्री.पांडुरंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ३- श्री.श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ४- सारीका पवार महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था ५- राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था ६- श्री.पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान ७- ग्रामविकास मंडळ ८- श्री.शनैश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था ९- श्री.पांडुरंग दुग्ध उत्पादक सहकारी संस्था १०- श्री.श्रीराम दुग्ध उत्पादक सहकारी संस्था ११- श्री.गणेश दुग्ध उत्पादक सहकारी संस्था १२- श्रीकृष्ण दुग्ध उत्पादक सहकारी संस्था १३- पांडुरंग पाणी वापर संस्था १४- दत्त पाणी वापर संस्था

Yogeshvgadge (चर्चा) ०१:२६, १ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]