चर्चा:डेअर श्पीगल
Appearance
(चर्चा:देअर श्पीगल या पानावरून पुनर्निर्देशित)
देअर श्पिगेल कि डेर श्पिगेल?
[संपादन]या लेखाचे नाव देअर श्पिगेल पाहिजे कि डेर श्पिगेल?
अभय नातू 19:00, 26 डिसेंबर 2006 (UTC)
जर्मन भाषेत der spiegel हा शब्द 'देअर श्पिगल' असा उच्चारतात.
शैलेन्द्र दोशी 19:17, 26 डिसेंबर 2006 (UTC)
- धन्यवाद
- अभय नातू 19:25, 26 डिसेंबर 2006 (UTC)
- जर्मन उच्चाराप्रमाणे 'श्पीगल' असे लेखन हवे. र्हस्व इकारापेक्षा दीर्घ इकारासारखा तो उच्चार आहे.
- --संकल्प द्रविड 06:40, 27 डिसेंबर 2006 (UTC)
लेखाच्या नावा मधे कसा बदल करावा?? श्पिगल --> श्पीगल
- -- शैलेन्द्र दोशी 20:52, 28 डिसेंबर 2006 (UTC)
स्थानांतरणवर टिचकी देउन. अभय नातू 21:33, 28 डिसेंबर 2006 (UTC)
- धन्यवाद
शैलेन्द्र दोशी 12:15, 29 डिसेंबर 2006 (UTC)