चर्चा:दीनदयाळ उपाध्याय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तरूण भारत वृत्तपत्रातील कॉपीपेस्ट मजकूर[संपादन]

या लेखाच्या आज घडलेल्या संपादनात (या आवृत्तीत) तरुण भारत वृत्तपत्रातील ११ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी प्रकाशित झालेला मजकूर कॉपीपेस्ट मारला गेला होता. विकिपीडियाच्या प्रताधिकारविषयक धोरणानुसार येथे प्रताधिकारमुक्त मजकूर भरणे अपेक्षित असल्यामुळे मी कॉपीपेस्ट मारलेला मजकूर वगळत आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:०३, ११ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply[reply]