चर्चा:दादोबा पांडुरंग तर्खडकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • अॅण्ड हा शब्द अॅन्ड अशा तऱ्हेने लिहिेणे योग्य वाटत नाही. कारण ड हे ज्या वर्णगटातील अक्षर आहे त्याच वर्णगटातील अनुनासिक व्यंजन जोडले जायला हवे. इंग्लिशेत n हे अक्षर येत असले तर देवनागरीत त्याचे लिप्यंतर संदर्भानुसारच करायला हवे. nचे सरसकट न करणे योग्य नाही. IPA लिप्यंतरात हे भान बाळगण्यात येते तसेच देवनागरी लिप्यंतरातही बाळगले पाहिजे.
  • एका वेळा दोन व्यक्ती लेखाचे संपादन करत असू शकतात. अशा वेळी संपादनातील मतभेद असा मजकूर दाखवण्यात येतो. पण मला त्यावर आपण नेमके काय करायचे हे न कळल्याने मी लिहिलेला काही मजकूर नष्ट झाला. तो परत आणता येईल का? पुन्हा तो लिहिणे शक्य होणार नाही.

- सुशान्त देवळेेकर