चर्चा:दादर टर्मिनस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकमान्य टिळक अथवा वांद्रे टर्मिनसप्रमाणे दादर टर्मिनस हे वेगळे स्टेशन नाही तर छ.शि.ट.प्रमाणे एकच भलेमोठे स्टेशन आहे. मला वाटते हा लेख दादर रेल्वे स्थानक ह्या लेखामध्ये merge करावा. - अभिजीत साठे (चर्चा) ११:५१, १९ जुलै २०१५ (IST)[reply]

शिवाय दादर टी.टी. हे जुने ट्राम टर्मिनस होते रेल्वे स्थानक नव्हे. हे आता खोदादाद सर्कल नावाने ओळखले जाते. - अभिजीत साठे (चर्चा) ११:५४, १९ जुलै २०१५ (IST)[reply]