चर्चा:थुंबा
Appearance
तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन नसुन थुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन
[संपादन]तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन हे नाव नसुन थुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आहे असे मला वाटते. थुंबा
स्थानिक उच्चार प्रमाण मानावा
[संपादन]हिंदी विकिपीडियाला संदर्भस्रोत मानायची आवश्यकता अजिबात नाही, कारण त्यांच्याकडे अनेक अहिंदी नावांची लेखने गंडलेली आहेत (उदा.: यवतमाळाचे नाव तिकडे यावतमल असे गंडवले आहे. Thumba या दक्षिण भारतीय ढंगाने केलेल्या रोमन लेखनावरून त्याचा उच्चार तुंबा', 'थुंबा', 'दुंबा' यांपैकी एक असण्याचा संभव आहे. त्यामुळे मल्याळम भाषेत या गावाचे नाव कसे उच्चारतात, याची माहिती मिळाल्यास त्यानुसार शीर्षकाचे लेखन तपासावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, २६ एप्रिल २०११ (UTC)