चर्चा:तिवसा तालुका
Appearance
गुरांचे गाव?!
[संपादन]"तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना बाजार हे गुरांच्या गावासाठी प्रसिद्ध गाव आहे."
हे वाक्य कोणी स्पष्ट करू शकेल काय? मला वाटते की "तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना हे गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे" असे काहीतरी असले पाहिजे.
– केदार {संवाद, योगदान} ०९:१२, २५ ऑक्टोबर २००७ (UTC)
तिवसा
[संपादन]तिवसा लगतच दहा किलोमीटर वरखेड हे गाव आहे,वरखेड हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची कर्मभुमी गुरुवर्य आडकोजी महाराज हे तुकडयादासाचे गुरु आहे