चर्चा:तांडा
Appearance
इतरही भाषेमध्ये हा लेख यावा
[संपादन]भाषेची 🔑 येथे बंद असल्याने सदर लेख इतर भाषेत वाचता येत नाही किंवा दर्शवित नाही. भाषेची 🔑 सुरू करावी. जेणेकरून मराठी भाषेतील लेख/ त्यातील काही विषय इतर भाषिकांना आकलन होऊ शकेल. Govr1 (चर्चा) १९:१९, १६ नोव्हेंबर २०२१ (IST)
- प्रत्येक भाषेत लेख त्या त्या विकिपीडियावर कुणीतरी लिहावा लागतो. एका भाषेत लिहिला म्हणजे इतर भाषेत आपोआप येईल असे नाही. जर दुसऱ्या भाषेत लेख असेल किंवा आपण लिहिला तर कृपया तसे येथे सांगावे. म्हणजे दोन्ही लेख अंतरविकिदुवा द्वारे जोडता येईल. आपल्या लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) २०:४८, १६ नोव्हेंबर २०२१ (IST)
धन्यवाद.. सहयोगाबद्दल. Govr1 (चर्चा) ०७:४३, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)