Jump to content

चर्चा:ट्युनिसिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ट्युनिसिया की ट्युनिशिया??!!

[संपादन]

माझ्या माहितीप्रमाणे मराठीत 'ट्युनिशिया' असे लेखन केले जाते; जे इंग्लिश भाषेतील या शब्दाच्या उच्चारावरून आले आहे. Tunisia चे मराठीतील योग्य लेखन कसे पाहिजे याबद्दल माहिती असल्यास येथे लिहा.