चर्चा:ज्योतिषातील ग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येथील साचा:फल ज्योतिषातील राशी हा साचा वगळण्यात आला आहे. हा येथे परत लावण्यात यावा. ज्योतिषातील ग्रह आणि राशी यांचा परस्पर संबंध जवळचा आहे. त्यामुळे हा साचा येथे असणे सयुक्तिकच नाही तर आवश्यक आहे. ज्या विषयातली माहिती प्रचालकांना नसेल त्यातील माहिती समजून घ्यावी. अन्यथा ज्या सदस्यांनी साचा लावला आहे त्यांना विचारावे, मगच आपली कात्री चालवावी. साचा:फल ज्योतिषातील राशी हा साचा येथे परत लावण्यात यावा. तसेच हा साचा होरा, मुहूर्त वगैरे ज्योतिष संबंधित सर्व पानांवर आवश्यक आहे. तेथूनही काढण्याचा उत्पात केला असल्यास हा उत्पात परतवण्यात यावा ही विनंती. तसेच इतर दूरचा/विरळ संबंध असलेले साचे मी अनेक ठिकाणी लावले आहेत. त्यामागची कारणमीमांसाही व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या ते साचे काढू नयेत. काढायचे असल्यास मला सांगावे, मी ते काढेन. निनाद २३:५२, ५ ऑगस्ट २०११ (UTC)