चर्चा:ज्ञानेश्वर हरिपाठ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख विश्वकोशीय आहे?[संपादन]

या लेखात ज्ञानेश्वरांचे साहित्य दिले असून मला वाटते, ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात हलवण्याजोगे आहे. विकिपीडियावर स्रोत साहित्य लिहू नये, त्याऐवजी विकिस्रोताचा वापर करावा. अधिक माहितीसाठी हे पाहा : विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे#विकिपीडिया म्हणजे चित्रे, माध्यम संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचे संकेतस्थळ नव्हे

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५४, २५ फेब्रुवारी २०११ (UTC)