चर्चा:जोसेफ बायडेन, जुनियर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्युनिअर हा शब्द हटवा[संपादन]

जो बिडें न यांच्या नाव मागचा ज्युनिअर शब्द हत्ववा. कारण सर्व वृत्त पत्रांमध्ये त्यांचं नाव जो बईडण आहे.जो बायदन ज्युनिअर नाही.आणि ते जो बायडण सिनियर आहेत.त्यांचा मुलगा जो बायडण ज्युनिअर आहे.या लेखाचा विस्तार व्हायला हवा. Kundan Ravindra Dhayade (चर्चा) ०१:२३, १० नोव्हेंबर २०२० (IST)[reply]