चर्चा:जेसी अँड्र्यूस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यंजनाचे द्वित्त : इंग्रजीत शब्दाच्या स्पेलिंगमध्ये जेव्हा एखादे व्यंजन लागोपाठ दोनदा येते, तेव्हा त्या व्यंजनाचा उच्चार द्वित्त न होता एकेरीच होतो. केवळ ॲक्सेन्टच्या आणि उच्चाराच्या सोयीसाठी डबल व्यंजन येते.

उदा० Emma=एमा; Ema=ईमा. Running=रनिंग; Runing=ऱ्यूनिंग; Transferred=ट्रान्सफ़ऽर्ड; Transfered=ट्रान्सफ़ीअर्ड; Occasion=ऑकेजन; Ocassion=ऑकॅशन; Scatter=स्कॅटर; Scater=स्केटर. व्यंजन डबल आले तरी उच्चार डबल होत नाही. म्हणून Jessie=जेसी....J (चर्चा) १६:३९, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]