चर्चा:जून २७
Appearance
भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन २७ जुलै २००२ रोजी झाले २७ जून २००२ रोजी नव्हे.याविषयी अधिक माहिती http://in.rediff.com/news/kant.htm या वेबपेजवर मिळू शकेल. तेव्हा मी कृष्णकांत यांचे निधन ही घटना २७ जुलैच्या दिनविशेषांमध्ये स्थानांतरीत करीत आहे.
--संभाजीराजे
Start a discussion about जून २७
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve जून २७.