चर्चा:जुलै २३
Appearance
== दिनविशेष - २३ जुलै
वनसंवर्धन दिन
१८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी येथे जन्म.
१९०६ - स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म.
१९१७ - नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत ऊर्फ माई भिडे यांचा जन्म.
१९९७ - ज्येष्ठ गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.
१९९९ - आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब रुपवते यांचे निधन.
२००४ - प्रसिद्ध अभिनेते मेहमूद अली यांचे निधन ==
Start a discussion about जुलै २३
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve जुलै २३.