चर्चा:चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली)
१९६०-६१ : २०जून १९६० महाव्य्द्यल्यची स्थापना १२ सप्टेंबर १९६०
तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे
हस्ते उद्घाटन. ५ मार्च १९६१ श्रीमंत राजेसाहेब चिंताम-
णराव पटव्ह्र्दन यांच्या शुभ्स्ते स्वतंत्र वास्तूचे भूमिपूजन.
१९६१-६२: २५नोव्हेंबर १९६१ प्रचाय्य देवदत्त दाभोलकर यांचे भाषण.
रवीन्द्रनाथ टागोर जन्मशताब्दीनिमित्त 'रवींद्र मंडळाची
स्थापना.
१९६२-६३: १५फेब्रुवारी१९६३ महाविद्य्ल्यच्या मुख्य ईमारतीचे उद्घाटन
तत्कालीन स्वरक्षण मंत्री मा.यशवंतराव चव्हाण याच्या शुभ्सते.
१९६३-६४: प्राचार्य देवद्त्य दाभोलकर यांची शिवाजी विद्यापीठ सिनेट व
सिंडीकेतारवर निवड.
१९६४-६५: २३फेब्रुवारी१९६५ हिज हायनेस पद्दभूषण श्रीमंत चिंतामणराव
पटवर्धन, राजसाहेब, सांगली,यांचे दु:खद निधन.आतरमहा-
विद्यालयीन नियोजन परिसंवादाचे आयोजन.श्री.बी.एन.भावे
शिवाजी विद्यापीठात बी.कॉम. ला सर्वं प्रथम.
Start a discussion about चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली)
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली).