Jump to content

चर्चा:घौरी क्षेपणास्त्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षक

[संपादन]

घौरी या हिंदीतल्या लेखनात 'घौ'चा उच्चार हिंदुस्तानी उच्चारपद्धतीप्रमाणे 'घोव्' किंवा 'घॉव्' या ध्वनीसारखा असतो. त्यामुळे हिंदीप्रमाणे घौरी हे मुख्य शीर्षक ठेवण्यापेक्षा 'घोरी' असे मराठी उच्चारपद्धतीनुसार जवळ जाणार्‍या ध्वनीचे लेखन वापरावे.


@Tiven2240: क्षेपणास्त्रे हा वर्ग व त्याचे उपवर्ग बघावे व माझे उलटवलेले संपादन पुर्ववत करावे.किंवा कृपया मग भारताची क्षेपणास्त्रे या वर्गातील सर्व लेखांत क्षेपणास्त्रे हा वर्ग टाकावा.--103.197.42.150 २१:२३, १५ जुलै २०१८ (IST)[reply]