चर्चा:घोरपडी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:

या पानावर असलेला "पुणे उपनगरी रेल्वे/दौंड-बारामती" हा साचा या ठिकाणी देणे चुकीचा आहे. हे स्थानक पुणे-दौंड-बारामती मार्गावर नसून ते पुणे - मिरज मार्गावर आहे. --अभय होतू (चर्चा) ०३:१२, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)