चर्चा:घावन
Appearance
लेखाचे/पानाचे नाव
[संपादन]धिरडे आणि घावन यात बराच फरक आहे. कोकणातील पारंपरिक पदार्थ घावन यात तांदळाचे पीठ, मीठ आणि पानी या केवळ तीन जिन्नसांचा वापर होतो.आपण लेखाचे/पानाचे नाव बदलावे.Saankav (चर्चा) १७:०७, ८ मे २०२२ (IST)
- नमस्कार, या पानाला धिरडे हे नाव पुनर्निर्देशित आहे. तसेच काही रेसिपीच्या संकेतस्थळावर तांदळाचे घावन/धिरडे तसेच गव्हाचे धिरडे / गव्हाचं घावन असे उल्लेख आढळतो. त्यानुसार हे दोन्ही पदार्थ एक आहेत असे दिसून येते.- संतोष गोरे ( 💬 ) १८:१८, ८ मे २०२२ (IST)