चर्चा:ग्राम रोजगार सेवक
कॉपी पेस्ट
[संपादन]@Reva12345: नमस्कार, सध्या मराठी विकिपीडियावर आपले लिखाण उत्तम रित्या चालू आहे. आपल्या योगदानाबद्दल आभार. विकिपीडिया हा एक विश्वकोश असून यावर आपण सर्वजण आपापल्या परीने योगदान देत असतोत. सदरील लेखात आपण या संकेत स्थळावरून बहुतेक मजकूर नकल डकव (कॉपी पेस्ट) केल्याचे दिसून येत आहे. कृपया लक्षात घ्यावे की, याला प्रताधिकार भंग असे म्हणतात. त्या ऐवजी सदरील मजकूर आपण स्वतःच्या शब्दात येथे उतरवावा आणि त्यास सदरील संकेत स्थळाचा संदर्भ जोडावा. अपेक्षा आहे की आपण तो मजकूर लगेच उडवताल अथवा दुरुस्त करताल. काही अडचण असल्यास संपर्क साधावा.-संतोष गोरे ( 💬 ) ११:२२, ११ जानेवारी २०२३ (IST)
यावर वेळ मिळताच सुधारणा करतो. तुम्ही वेळोवेळी अशाच प्रकारचे मार्गदर्शन मला कराल, हीच अपेक्षा. विकिपीडिया कार्यशाळा अथवा कोणतेही उपक्रम आयोजित करण्यात येतात का? याबद्दल विस्तृत माहिती द्या. Reva12345 (चर्चा) १५:०७, ११ जानेवारी २०२३ (IST)
- विकिपीडिया वरील आगामी उपक्रमाची तुम्हाला सूचना येईलच. निश्चिंत असावे. संतोष गोरे ( 💬 ) १८:०९, ११ जानेवारी २०२३ (IST)