Jump to content

चर्चा:गुलजार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Will anyone please upload the picture of Gulzar? Or Please guide me From where can I upload it. I've tried to upload the photos of suresh bhat and nida fazli at english wikipedia.but both photos were deleted because of copyright problem. Shivashree 10:55, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

'गुलज़ार' ऐवजी 'गुलजार' असे शीर्षक हवे.

[संपादन]

'गुलज़ार' या शीर्षकात हिंदी भाषेतील देवनागरीलेखनाप्रमाणे 'ज'खाली एक नुक्ता दिला आहे. मराठी भाषेच्या देवनागरीलेखनाप्रमाणे 'जहाज' शब्दातील 'ज' आणि 'जास्त' शब्दातील 'ज' हे दोन्ही एकाच पद्धतीने लिहिले जातात; त्यात नुक्ता देऊन भेद दर्शविण्याची पद्धत नाही. त्यामुळे या लेखाचे शीर्षक 'गुलजार' असे लिहायला हवे असे माझे मत आहे.

--संकल्प द्रविड 05:56, 1 डिसेंबर 2006 (UTC)

गुलज़ार

[संपादन]

I think गुलज़ार is correct.You may add गुलजार as disambiguation. Shivashree 07:21, 1 डिसेंबर 2006 (UTC)