चर्चा:गहुली
Appearance
शीर्षकात दुरुस्ती आवश्यक : पुसद तालुक्यातील 'गहुली' हे गाव हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे जन्मगाव आहे. शीर्षकात 'महुली' आहे. त्यामुळे दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
नवीन पान/लेखाची गरज
[संपादन]सदर लेखाचे शिर्षक 'महुली' आहे. त्यात पुसद तालुक्यातील असून हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे जन्मगाव नमूद केले आहे. परंतु नाईक साहेबांचे जन्मगाव हे 'गहुली ' (GAHULI) आहे.
येथे महुली दर्शविल्याने चूकीची माहिती किंवा संभ्रम निर्माण झाले आहे.
'गहुली' या नावाने स्वतंत्र लेख/पान असावे. Govr1 (चर्चा) २१:५९, २५ ऑक्टोबर २०२१ (IST)
- झाले., कृपया चर्चा पानावर माहिती देताना सुद्धा आपल्या पुष्टी करता योग्य तो दुवा नक्की देणे. तसेच लक्षात घ्यावे की विकिपीडियावर सोशल मीडिया तसेच ब्लॉग चे दुवे ग्राह्य धरले जात नाहीत.
- आणि हो, कृपया आपले सर्व जुने लेख तपासून तेथे परिच्छेदात लेखन करणे. तसेच प्रत्येक परिच्छेदाला योग्य तो संदर्भ देणे. विकिपीडियावर लेख कोणताही असो, जर चुकीच्या पद्धतीने लिहिला जात असेल, दुरुस्ती होत नसेल तर तो वगळल्या जाण्याची शक्यता असते.–माहितीस्तव. - संतोष गोरे ( 💬 ) २२:३४, २५ ऑक्टोबर २०२१ (IST)
धन्यवाद.. Govr1 (चर्चा) ०८:३७, २६ ऑक्टोबर २०२१ (IST)