चर्चा:कोरपना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोरपना हा आदिवासी बहुल असा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका असून या ठिकाणी जिल्ह्यातील कापसाची प्रमु ख बाजार पेठ आहे. जील्हातील बहुतेक कापूस उत्पादक शेतकरी याच ठिकाणी कापसा ची विक्री करतात