चर्चा:केसरी (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संकेतस्थळांबाबत .[संपादन]

येथे उल्लेख केलेली संकेतस्थळे काम करीत नाहीत. प्रियविकी १५:०१, ३० ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgप्रियांका प्रसाद मुजुमदार: ते दुवा आता मृतदुवा आहे त्यामुळे त्याला पाहू शकत नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४५, ३० ऑगस्ट २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgप्रियांका प्रसाद मुजुमदार:, मला वाटते आपण राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळाबद्दल लिहिले आहे. हे संकेतस्थळ पाहण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात - Your connection is not private असा संदेश असलेले पान येते. त्यावर खाली ADVANCED हा पर्याय आहे. त्यावर क्लिक करा, आणि त्यानंतर Proceed to rmvs.maharashtra.gov.in (unsafe) या दुव्यावर क्लिक करा, संकेतस्थळ उघडेल. शासनाची संकेतस्थळे उघडण्यासाठी ही पद्धत अनेकदा वापरावी लागते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२७, ३१ ऑगस्ट २०१८ (IST)