चर्चा:केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नकल डकव[संपादन]

@Omega45:, नमस्कार कृपया अजून लेखात बदल करणे आवश्यक आहे. तेव्हा लेखाच्या भाषेत योग्य तो बदल करून येथे मला अथवा एखाद्या प्रचालकास साद द्यावी. लेख तपासून साचा काढला जाईल. कृपया आपण साचा काढू नये ही विनंती.- संतोष गोरे ( 💬 ) ०५:४३, ८ डिसेंबर २०२१ (IST)[reply]