चर्चा:केनी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केनी Commelina diffusa — climbing dayflower[संपादन]

केनी आणि केना या एकाच कुळातल्या आहेत. मला केनी पहायला मिळाली. केनी आणि केना यांच्यात फक्त पानांच्या रुंदीचा फरक आहे का आणखी फरक आहेत? असतील तर कोणते? केनी खाण्यायोग्य आहे का ? Sanjaymmali (चर्चा) १८:३१, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]