चर्चा:कासारवाडी

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search

pune pasun kiti kilometer aahe he gaav. ithe rahanyachi soy kuthe aahe?

नमस्कार अनामिक संपादक,
मराठी विकिपीडिया हा मराठी भाषेतील मुक्त [ज्ञानकोश]] आहे. येथे आपल्याला हव्या असलेल्या विवक्षित माहितीबद्दल चौकशी करणे अपेक्षित नाही. मराठी विकिपीडियाची व्याप्ती समजून घेण्यासाठी विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे येथील विवरण वाचावे.
अधिक मदत हवी असल्यास विकिपीडिया:चावडी येथे संदेश लिहावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०७, ९ ऑगस्ट २०११ (UTC)