चर्चा:कार्टेशियन सहनिर्देशक पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Coefficient म्हणजे गुणक, आणि Coőrdinate म्हणजे सहनिर्देशक.

फार पूर्वी कुणीतरी कोऑर्डिनेटला गुणक म्हणावयाची चूक करून ठेवली आहे, ती आपण आजपर्यंत भोगतो आहोत. ... J (चर्चा) ११:५१, ३१ ऑगस्ट २०१३ (IST)