Jump to content

चर्चा:कंप्रता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ्या मते इंग्लिश दुवा "Frequency" साठी लेखनाव "वारंवारता" योग्य आहे.

  • Frequency=वारंवारता
  • Vibration=कंप्रता

Namskar ०४:५९, २६ एप्रिल २०११ (UTC)


कंपन आणि कंप्रता

[संपादन]

फ्रिक्वेन्सीकरिता वारंवारता आणि कंप्रता हे दोन्ही शब्द योग्य असावेत. व्हायब्रेशन म्हणजे कंपन; कंपन हे मोजायचे एकक नाही, ते फक्त एक भाववाचक नाम आहे....J ०६:३१, २६ एप्रिल २०११ (UTC)