चर्चा:औसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुंदरगिरी मठ[संपादन]

सुंदरगिरी मठ ही नोंद कारण नसताना औसा या ठिकाणी कशासाठी टाकलेली आहे. हे कळेल का.(लेखक नवशिका असला तरी तो कांहीतरी करतोय हे लक्षात घ्यावे. त्याच्या डोक्यातील कल्पना असे लेख समाविष्ट करुन संपुष्टात आणु नये.) मला ते पुर्वगत हव आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी हा उपक्रम केलाय त्यांनी ते पुर्ववत करावे.

लेखाचा विषय उल्लेखनीय[संपादन]

संबंधित संपादकांनी सुचविल्याप्रमाणे सदर लेखाचा विषय उल्लेखनीय आहे असे माझे मत आहे. तसेच या वास्तूला ऐतिहासिक वारसा आहे, त्यामुळे जसे संदर्भ मिळतील तसा हा लेख विस्तारला जाईल. जोडलेल्या संचिका पण योग्य आहेत. त्यामुळे हा स्वतंत्र लेख सुंदरगिरी मठ (औसा) या नावाने असावा असे माझे मत आहे. तरी उचित कार्यवाही करावी ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:५७, ११ जानेवारी २०२० (IST)