Jump to content

चर्चा:ओमप्रकाश शेटे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकीपेडिया पेज विषयी[संपादन]

मी नवीन आहे कृपया मला चुका विषयी सांगावे मी पुराव्यासहित गोष्टी पुरवेल Rahulkthorat (चर्चा) १५:३०, १८ जून २०२४ (IST)[reply]

@Rahulkthorat: नमस्कार, विकिपीडियावर नवीन लेख लिहिण्यापूर्वी प्रथम आपण येथील लेखन शैली आणि लेख लिहिण्याचे नियम समजून घ्यायला हवे होते. लेख लिहितांना किमान दोन ते तीन परिच्छेदात लिहिणे अपेक्षित आहे. याच बरोबर येथे आपण  •  जन्म: १५ ऑगस्ट १९७७ असे लिहिण्याऐवजी शेटे यांचा जन्म १५ ऑगस्ट १९७७ रोजी बीड जिल्ह्यातील दिंद्रुड, माजलगा येथे झाला. असे पूर्ण ओळीत लिहिणे अपेक्षित आहे. याच सोबत प्रत्येक मुद्यास संदर्भ देणे देखील अपेक्षित आहे. -संतोष गोरे ( 💬 ) १९:०७, २० जून २०२४ (IST)[reply]