चर्चा:ओंकार वर्तले
Appearance
चर्चा:ओंकार वर्तले
[संपादन]ओंकार वर्तले यांच्या वरील विकिपीडिया मधील लेखा संदर्भात मला हा मेसेज दिसला
"येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल."
कृपया या संदर्भात आपले अनमोल मार्गदर्शन करणे! OnkarVartale (चर्चा) २२:५९, २९ मे २०२४ (IST)
- नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून आपण येथे असलेल्या लेखात भर घालू शकता, दुरुस्ती करू शकता, तसेच नवीन लेख देखील लिहू शकता. आपण येथे नवीन आहात सबब, सर्व प्रथम आपल्या चर्चा पानावरील स्वागत चर्चा नीट वाचून घ्यावी. त्यातील काही दुवे, जसे की, नवीन सदस्यांना मार्गदर्शन आणि विकिपीडिया काय नव्हे हे समजून घ्यावेत. विकिपीडियाच्या नियमानुसार आपण स्वतःवर लेख लिहू शकत नाहीत. ही एक प्रकारची जाहिरात/आत्मचरित्र ठरते. अपेक्षा व्यक्त करतो की, आपण आपले योगदान इतर विविध लेखात देऊन आपल्या ज्ञानाची झोळी येथे खुली कराल. काही शंका असल्यास माझ्या चर्चा पानावर चर्चा कराल. - संतोष गोरे ( 💬 ) ०९:०८, ३० मे २०२४ (IST)