चर्चा:ऑपरेशन ब्लू स्टार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखात बरयाच जणांचे आडनाव सिंह असे आहे. मराठीत वापरतांना सिंह असे वापरावे की सिंग असे वापरावे, अथवा सिंह आणि सिंग ही दोन भिन्न नावे आहेत, याबद्दल जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. Vishal1306 १०:४९, १२ सप्टेंबर २०११ (UTC)